झी मराठीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मामा तात्यांना तीन लाख रुपये खर्चासाठी देतात. हे पैसे सुमी पाहते. खर्चासाठी मामासाहेब तात्यांवर टाकत असलेला दबाव आणि तात्यांना आलेलं दडपण सुमीला समजणार का? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #mrsmukhyamantri #zeemarathi